Arts and Commerce College Parli
  • Home
  • About Us
  • Departments
  • Faculty
  • Campus
  • NAAC
    • IQAC
  • NIRF
    • Survey year 2022-2023
  • Library
  • Photo Gallery
  • Academic
  • Alumni
  • Placement Cell
  • RTI
  • Students Corner
  • Online Links
  • Events
  • Research
  • Notice
  • Contact

Gallery

  • Home
  • Gallery
INDOOR AUDITORIUM
INDOOR AUDITORIUM
PLAY GROUND
200 METER TRACK
SPORTS ACTIVITY
LIBRARY
GIRLS HOSTEL
COLLEGE INDOOR
COMPUTER ROOM
COMPUTER ROOM
नवगण महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी डॉ. महेश दाडगे यांची नियुक्ती  परळी वैजनाथ:  येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये कार्यरत असणारे संगीत विभाग प्रमुख डॉ महेश शामराव दाडगे यांची नुकतीच संस्थेने उप प्राचार्य पदी नियुक्ती केली आहे. संगीत विषयांमध्ये यूजीसी नेट परीक्षा पास असणारे प्रोफेसर दाडगे हे गेल्या 18 वर्षापासून महाविद्यालयामध्ये कार्यरत असून वेगवेगळ्या समित्यांमध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केलेले आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल संस्थेचे मार्गदर्शक मा जयदत्त अण्णा क्षीरसागर, संस्थेचे सचिव डॉ भारतभूषण क्षीरसागर, संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ दीपाताई क्षीरसागर, युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर, प्राचार्य कॅप्टन डॉ मधुकर राजपांगे यांच्यासह संस्था पदाधिकाऱ्यांनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी इत्यादीनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

WhatsApp Image 2023-08-01 at 9.27.07 PM
WhatsApp Image 2023-08-01 at 9.26.29 PM

Contact

Basweshwar Colony, Behind Old Power House, Parli Vaijnath.Dist.Beed MS INDIA 431515

Menu Links

  • Home
  • About Us
  • Departments
  • Faculty
  • Campus
  • NAAC
    • IQAC
  • NIRF
    • Survey year 2022-2023
  • Library
  • Photo Gallery
  • Academic
  • Alumni
  • Placement Cell
  • RTI
  • Students Corner
  • Online Links
  • Events
  • Research
  • Notice
  • Contact

© 2023 Art's & Commerce College, Parli. | admin login | Powered By : TechBeats Software